या गोष्टीमुळे माधुरीचा दिवस कधीच कंटाळवाणा जात नाही, पोस्ट केला व्हिडीओ

By  
on  

धकधक गर्ल माधुरीला अभिनय, नृत्य यासह एका खास गोष्टीची आवड आहे. तिला प्राण्यांची प्रचंड आवडआहे. म्हणूनच तिच्या घरी बऱ्याचदा डॉग पाहायला मिळाले आहेत. सध्या माधुरीकडे जो डॉग आहे त्यांचं नाव आहे कार्मेलो. त्याचा वावर माधुरीला आनंदी करतो. माधुरी बऱ्याचदा त्याच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. 
नुकताच माधुरीने कार्मेलोसोबतचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ती त्याच्यासोबत कसा वेळ घालवते आणि त्याच्यासोबत किती आनंदी असते हे या व्हिडीओत पाहायला मिळतय. या व्हिडीओच्या पोस्टमध्ये माधुरी लिहीते की, “कार्मेलो आसपास असताना कधीच कंटाळवाणा दिवस जात नाही.”  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Never a dull day with my Carmello boi around ️ #dogsofinstagram #quarantinelife

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

या व्हिडीओत कार्मेलोच्या करामती पाहायला मिळत आहेत. कार्मेलो अत्यंत चपळ आणि हुशार असल्याचं पाहायला मिळतय.
 

Recommended

Loading...
Share