विकास दुबे एन्काउंटर : नेटिझन्स म्हणतात, ‘याचे कॉपीराईट्स तर रोहित शेट्टीकडे आहेत’

By  
on  

कुप्रसिद्ध गॅंगस्टर विकास दुबेचा आज एन्काउंटर झाला. काहीश्या कृत्रिम आणि फिल्मी वाटत असलेल्या या एन्काउंटरच्या बातमीनंतर नेटिझन्स चांगलेच रंगात आले आहेत. या एन्काउंटरचे फोटो पाहून नेटिझन्सनी याची तुलना रोहीत शेट्टीच्या सिनेमाशी केली आहे. भरपुर मसाला आणि गाड्यांच्या स्टंटशिवाय रोहीत शेट्टीचा सिनेमा अपुर्ण असतो. तसच काहीसं विकास दुबेच्या एन्काउंटरबाबत झालं.

उत्तर प्रदेश विशेष पोलीस पथक विकास दुबेला घेऊन कानपूरकडे रवाना झालं होतं. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका गाडीचा अपघात होऊन ती पलटली. गाडीचा अपघात झाल्यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. विकास दुबे याने पोलिसांचं शस्त्र घेऊन गोळीबार करण्यास सुरुवात केली. यातच त्याचा एन्काउंटर झाला.  आता या घटनेवर नेटिझन्सनी काय मीम्स शेअर केलेत ते वाचा.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share