By  
on  

अमिताभ बच्चन कोव्हिड-19 पॉझिटीव्ह झाल्यानंतर पूर्ण बच्चन परिवार झाला होम क्वारंटाइन

बिग बी अमिताभ बच्चन यांची कोरोनाची चाचणी पाॉझिटीव्ह आल्यानंतर संपूर्ण बच्चन परिवार होम क्वारंटाइन झालं असल्याचं बोललं जातय. शिवाय त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात आलय. बिग बी अमिताभ बच्चन यांना आज रात्री 9.48 वाजता नानावटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. 

 

असं बोललं जातय की बिग बींना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याचं समोर आलं होत. यावर महाराष्ट्रचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, "अमिताभ आणि अभिषेक यांना सौम्य लक्षणे होते. परिवाराचे रिपोर्ट्स नेगेटिव्ह आले आहेत."

  

Recommended

PeepingMoon Exclusive