By  
on  

रणबीरला कोरोना झाल्याच्या अफवांना बहीण रिध्दीमाने असं दिलं पूर्णविराम

बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर काही अफवांना उधाण आहं. रणबीर कपूर, नितू कपूर आणि करण जौहर यांनाही कोरोना झाल्याची अफवा समोर आली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Attention seeking ??? Least verify/ clarify ! We are fit We are good ! Stop spreading rumours ! #lunatics

A post shared by Riddhima Kapoor Sahni (RKS) (@riddhimakapoorsahniofficial) on

 

ही अफवा सोशल मिडीयावर व्हायरल झाली. मात्र या अफवांना रणबीर कपूरची बहीण रिध्दीमा कपूरने पूर्णविराम दिलाय. तिने सोशल मिडीयावर हे पोस्ट करून सगळे व्यवस्थीत असल्याचं सांगत अफवा न पसरवण्याविषयीची पोस्ट केली आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive