By  
on  

माधुरी दीक्षितने बॉलिवूडमध्ये पुर्ण केली 36 वर्षं, शेअर केला हा व्हिडियो

कुरळे केस, नितळ त्वचा आणि मन मोहून टाकणारं हास्य असलेल्या माधुरीने नुकताच सिनेसृष्टीत 36 वर्षांचा कालावधी पुर्ण केला. माधुरीने यावेळी सोशल मिडियावर एक व्हिडियोही पोस्ट केला आहे. 1984 मध्ये रिलीज झालेल्या ‘अबोध’ सिनेमातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. 

 

 

यासोबतच तिने एक व्हिडियो चाहत्यांशी शेअर केला आहे. ‘यामध्ये ती म्हणते, ‘ या प्रवासात अनेक उत्तमोत्तम लोकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. यावेळी अबोधच्या काही आठवणीही तिने चाहत्यांशी शेअर केल्या आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive