सारा अली खानने असं केलं 25 व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन, पाहा Photo

By  
on  

केदारनाथ, सिंबा या सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेली अभिनेत्री  म्हणजे सारा अली खान. साराचा आज 25 वा वाढदिवस आहे. या लॉकडाऊनमध्ये साराने आपला वाढदिवस फॅमिली आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर केला. 
यावेळी सेलिब्रेशनचे फोटोही तिने चाहत्यांशी शेअर केले आहेत. यात ती केक्स आणि बलूनसोबत दिसत आहे.

 

सारा सध्या भाऊ इब्राहिमसोबत गोव्यामध्ये आहे. लाईनिंगच्या जंपसूटमध्ये सारा खुपच क्युट दिसत आहे. सारा काही दिवसांपुर्वीक लव्ह आज कल सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

 

Recommended

Loading...
Share