श्रीदेवीच्या बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी निमित्त जान्हवीने दिला आईच्या आठवणीला उजाळा

By  
on  

आज दिवगंत अभिनेत्री श्रीदेवीचा वाढदिवस आहे. आजच्या दिवशी श्रीदेवीचे फॅन्स, मित्र मैत्रिणी, कुटुंबिय तिच्या आठवणींना उजाळा देत आहेत. श्रीदेवीचं मुलींवर अतोनात प्रेम होतं. पण त्यातही जान्हवी तिच्या जास्त जवळ होती.  श्रीदेवी अनेकदा मुलींसोबत सोशल फंक्शन्सना हजेरी लावायची. यावेळी तिने एक जुना फोटो शेअर करत श्रीदेवीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. ‘I Love you Mumma’ हे कॅप्शन पोस्ट करत तिने आईच्य आठवणीला उजाळा दिला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I love you mumma

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

 

Recommended

Loading...
Share