By  
on  

वडिलांच्या वाढदिवसानिमित्त आलियाने हा फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

महेश भट यांचा काल वाढदिवस होता. यावेळी आलियाने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त फोटो शेअर करत भावनिक मेसेज केला आहे. आलिया आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हणते, ‘ माझ्याजवळ आज बोलण्यासारखं काहीही नाही. यावर्षी आमचा वेळ खुप छान जात आहे. 

 

 

पण मी आपल्या एका आवडत्या सिनेमातील ओळ सांगू इच्छिते, ‘ अपने अंदर देखो, तुम हो उससे ज्यादा हो, याद रखो तुम कौन हो, याद रखो....’ हॅपी बर्थ डे माझे मुफासा’ तुम्ही एक उत्तम वडील आहात. इतर कोणावरही विश्वास ठेवू नका.’ यावेळी सोनी राजदान यांंनीही जुना फोटो शेअर करत महेश यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अलीकडेच महेश भट दिग्दर्शित ‘सडक 2’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive