By  
on  

ब्लॅक स्विम सुटमध्ये बेबी बम्प फ्लाँट करत अनुष्का शर्मा दिसली इतकी खास

बॉलिवूडमध्ये करीनापाठोपाठ अभिनेत्री अनुष्का शर्मानेही गुड न्युज दिली आहे. जानेवारी २०२१मध्ये या जोडीच्या घरी नवा पाहुणा येणार आहे.  ‘जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, असं कॅप्शन देत विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट केला होता. 

 

 

अनुष्का अनेकदा आपलं बेबी बंप फ्लाँट करताना दिसते. आताही तिने एक फोटो शेअर केला आहे. ब्लॅक स्विम सुटमधील अनुष्का खुपच लोभस दिसते आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अनुष्का म्हणते, ‘ त्या सगळ्यांचे आभार ज्यांनी मला या जगातील चांगुलपणा आणि विश्वासासाठी सदैव प्रेरित केलं. यामुळे मलाही चांगुलपणा इतरांशी वाटता आला.’  अनुष्काच्या या लूकचं चाहते कौतुक करत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive