By  
on  

मुंबई हायकोर्टाने दुस-यांदा फेटाळला रिया चक्रवर्तीचा जामीन

सुशांत सिंह राजपुतच्या प्रकरणात मुंबई हायकोर्टात रिया आणि तिचा भाऊ शौविक यांना दाखल केलं. या दोघांचाही जामीन दुस-यांदा फेटाळत 6 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ केली. रियाने कोर्टात याचिका फाईल केली होती. पण यावर सुनवाई झाली नाही.

 

याशिवा ड्रग अ‍ॅंगलने सुशांत प्रकरणाचा शोध घेत असलेल्या एनसीबीनेही रिया आणि शौविकला रिमांडमध्ये घेण्यासाठी कोणतंही अपील केलं नाही.  ड्रग्ज प्रकरणात 6 आरोपींमध्ये  शोविक, सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत, झैद विलात्रा आणि बासित परिहार  यांची नावं समाविष्ट आहेत. यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपली असली तरी काही जणांच्या याचिकेवर 29 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive