By  
on  

राधिका आपटेने केलाय पिकनिकचा प्लॅन, पाहा फोटो

राधिका आपटे सध्या लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेते आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीला राधिका लंडनला गेली आहे. लंडनमधील वेळ राधिका वाचन, कुकिंग यामध्ये वेळ घालवताना दिसते आहे. काही दिवसांपुर्वीच राधिकाने लहानपणीचा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये तिला भारतातील घराची आठवण येत असल्याचं सांगितलं होतं. पण आता तिने शेअर केलेला फोटो खास आहे. 

 

 

राधिका तिच्या घराच्या बॅकयार्डमध्ये पिकनिक करताना दिसते आहे. कोवळ्या उन्हाचा आनंद घेत राधिकाने कुल फोटो शेअर केला आहे. राधिकाचे फॅन्स अर्थातच तिच्या या फोटोचं कौतुक करत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive