By  
on  

विकी डोनरमधील अभिनेता भुपेश पंड्या यांचं कॅन्सरने निधन

अभिनेता भुपेश पंड्या यांचं निधन झालं आहे. ते फुफ्फुसांच्या कॅन्सरशी झुंज देत होते. यावेळी नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाने बुधवारी त्यांच्या निधनाचं वृत्त दिलं आहे. ‘विख्यात अभिनेते भुपेश कुमार पांड्या यांच्या आकस्मिक निधनाची खबर दु:खदायी आहे. एनएसडी परिवार भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे. 

 

 

यावेळी मनोज वाजपेयी यांनीही ट्वीट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे. भुपेश यांच्या जवळ इलाज करण्यासाठीही पैसे नव्हते. अशावेळी मनोज यांनी त्यांना मदत करण्याची विनंती केली होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive