परिनी जुहु हाफ मॅरेथॉनमध्ये माधुरी दीक्षितची हजेरी, वाढवला स्पर्धकांचा उत्साह

गेट फिट फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई एअरपोर्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने झालेल्या मॅरॅथॉनमध्ये ४००० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. विशेष म्हणजे या स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी खुद्द माधुरी दीक्षित आली होती.

गेट फिट फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई एअरपोर्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने झालेल्या मॅरॅथॉनमध्ये ४००० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. विशेष म्हणजे या स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी खुद्द माधुरी दीक्षित आली होती. माधुरी वैयक्तिक आयुष्यातही अत्यंत फिट आहे. तिच्या येण्याने स्पर्धकांचा उत्साह वाढला असेल यात शंका नाही.

डॉ. श्रीराम नेनेंसोबत माधुरी

माधुरी येण्याने वातावरणात उत्साह संचारला होता

माधुरीने स्पर्धकांचा जोश वाढवला

मॅरॅथॉनमध्ये ४००० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता

विजेत्यांना माधुरीच्या हातून बक्षिस देण्यात आलं

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of