LATEST POSTS

‘माऊली’चा शो एेनवेळी बंद पडल्याने प्रेक्षकांमध्ये संताप

रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने कुटुंब आणि मित्रपरिवारासमवेत रितेश देशमुखच्या बहुप्रतिक्षीत 'माऊली' सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेलेल्या प्रेक्षकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागलं. प्रेक्षक सिनेमा एन्जॉय करण्यासाठी गेले खरे पण क्लायमॅक्स सुरु असताना ऐनवेळी सिनेमाचा शो...

धोनीने केली साक्षीची अशीही सेवा, फोटो झाला व्हायरल

महेंद्रसिंग धोनी त्याच्या कुल अंदाजासाठी ओळखला जातो. पण हा कॅप्टन कूल, कूल हसबंड पण आहे. अलीकडे धोनी क्रिकेटपासून लांब आहे. त्यामुळे आपला सगळा वेळ तो कुटुंबियांसोबत घालवत आहे. अलीकडेच त्याने झिवासोबतचा एका व्हिडिओ पोस्ट...

नाना तनुश्री प्रकरणाला वेगळं वळण, काय म्हणते तनुश्री

बॉलिवूडमध्ये मी टू चळवळीमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अनेक नामी व्यक्तींची नावं आल्याने या चळवळीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. या प्रकरणाशी जोडलं गेलेलं आणखी एक नामी नाव म्हणजे नाना पाटेकर.अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना...

रसिकांच्या आठवणीत अमर झालेला ‘लक्ष्या’

आजही मराठी सिनेमा म्हटलं डोळ्यासमोर येतो तो लक्ष्या. त्याचं नाव लक्ष्मीकांत बेर्डे असं असलं तरी रसिकांना तो लक्ष्या म्हणूनच अधिक भावला. त्याचं विनोदाचं टाईमिंग, हावभाव आणि कमालीचा निरागस चेहरा प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून...

लग्नाची सुट्टी संपली, प्रियांका चोप्रा पुन्हा कामात गुंतली

प्रियांका चोप्रा लग्नानंतरही या ना त्या कारणामुळे प्रसिद्धीच्या झोतात असते. कधी तिच्या सिंदूर आणि चुड्यामुळे तर निकसोबतच्या फोटोंमुळे. प्रियांका अलीकडेच काही काळासाठी ओमानला हनीमूनसाठी जाउन आली. पण ईशा अंबानीच्या लग्नात हजर रहायचं असल्याने पुन्हा...

तैमुर निघाला सुट्टीला, या ठिकाणी करणार वाढदिवसाचं सेलिब्रेशन

लहान मुलांच्या बाललीला प्रत्येकालाच मोहवतात. त्यातही ते मुल तैमुरसारखं स्टार किड असेल तर त्याचं कौतुक विशेष असतं. असंच काहीसं झालंय सैफ आणि करीना यांच्या तैमुरबाबत. तैमुर कुठेही असला तरी प्रसिद्धीच्या झोतात असतात. त्याच्या गोंडस...

रोहित शेट्टी या सिनेमाद्वारे धुमाकुळ घालण्यास पुन्हा सज्ज

एका फिल्म फ्रेंचाईजीचे अनेक भाग रिलीज होणं हे हॉलिवूडमध्येही सर्रास घडतं. पण आता बॉलिवूड्करांनीही ही किमया साधली आहे. सलग चार भाग प्रेक्षकांसमोर आणणारी ‘गोलमाल’ या फ्रँचाईजीचा आता पाचवा भाग प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास येणार आहे. अ‍ॅक्शन...

सुर नवा ध्यास नवाच्या मंचावर लागणार यांची ‘हजेरी’, जाणून घ्या कोण कोण आहेत ते…

सध्या अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारा कार्यक्रम म्हणजे सुर नवा, ध्यास नवा हा होय. या कार्यक्रमतील एकापेक्षा एक सुरस गायकांनी महाराष्ट्राला त्यांचा तालावर नाचायला भाग पाडलं. सुश्राव्य गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणा-या या गायकांना या आठवड्यात...

जान्हवी कपूरला डेट करण्याबद्दल ईशान म्हणतो….

शाहिद कपूरचा भाऊ ईशान खत्तर आणि बोनी कपूर व श्रीदेवींची लाडकी कन्या जान्हवी यांनी धडक सिनेमातून बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण केलं. सिनेमातील त्यांच्या केमिस्ट्रीचं प्रेक्षकांसह समीक्षकांनी प्रचंड कौतुक केलं. या सिनेमामुळे दोघांमध्ये घट्ट मैत्री जमलीय....

पाहा अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण यांच्या लग्नाचा अल्बम

सेलिब्रिटींचं लग्न म्हणजे चाहत्यांमध्येही त्यांचे फोटो पाहून समाधान मानणं व त्यांच्या आनंदात सहभागी होणं. बॉलिवूड आणि उद्योगपतींमध्ये लग्नसराईची धूम सुरु असतानाच आपले मराठी सेलिब्रिटीसुध्दा कसे मागे पडतील. मराठी सिनेसृष्टीतील मोस्ट एलिजिबल बॅचलर अनिकेत विश्वासराव...

सलमान खानचा शो बिग बॉसमध्ये सहभागी होण्यास पोचला ‘बहुआ सिंह’ शाहरुख

शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातील सारे मतभेद आता दूर झालेले दिसून येतात. कारण जेव्हा सलमानचा अपिअरन्स बहुआ सिंह बनलेल्या शाहरुखच्या झिरोमध्ये दिसला तेव्हाच प्रेक्षकांना समजून चुकलं होतं की हे दोन खान आता एकेमकांबरोबर...

अॅक्शनपॅक्ड ‘रॉकी’ येतोय

आजच्या तरुणाईला अॅक्शनपटांचे विशेष आकर्षण आहे. अॅक्शन सोबतच इमोशन आणि त्याच्या जोडीला ठसकेबाज संवाद हे समीकरण जुळलं तर प्रेक्षक त्या चित्रपटाला उचलून धरतात. असाच अॅक्शन आणि इमोशन याने परिपूर्ण असलेला ‘रॉकी’ हा अॅक्शनपॅक्ड सिनेमा ८ मार्च ला प्रेक्षकांच्या...