LATEST POSTS

आता गुगल मॅपवर मि. परफेक्शनिस्ट आमिर खान बनणार वाटाड्या

आजकाल सिनेमाच्या प्रोमोशनसाठी नानाविविध फंडे वापरले जातात. सिनेमा लोकांपर्यंत पोहचता यावा यासाठी हे मार्केटिंगचे हटके फंडे असताता.पण यात कोण कधी काय करेल याचा तर नेमच नसतो. असाच एक आगळा-वेगळा प्रोमोशनल फंडा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'...

शाहरुखने फॅमिली आणि फॅन्ससोबत असा साजरा केला वाढदिवस

आज बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारा बादशाह शाहरुख खानचा आज 53 वा वाढदिवस आहे. त्याचे देश-विदेशातील हजारो चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. एखाद्या सणासारखाच उत्साह आणि वातावरण या दिवशी त्याच्या घरात आणि घराबाहेर पाहायला...

अभिनेत्री अश्विनी भावे यांनी कॉलिफोर्नियामध्ये असा साजरा केला ‘हॅलोवीन’

31 ऑक्टोबर हा दिवस जगभरात 'हॅलोवीन डे' म्हणून साजरा करतात. सेलिब्रेटींपासून ते सामान्यांपर्यंत सर्वांनीच  विविध भयावह वेशभूषा करून मोठ्या धूमधडाक्यात हा दिवस सेलिब्रेट केला. कॉलिफोर्नियामध्ये राहणा-या मराठीतील दिग्गज अभिनेत्री अश्विनी भावे यांनीसुध्दा 'हॅलोवीन डे' खास पध्दतीने साजरा...

झी युवावरील ‘बापमाणूस’ लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

झी युवावरील अल्पावधीतच लोकप्रिय झालेली 'बापमाणूस' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. रविंद्र मंकणी, सुयश टिळक, पल्लवी पाटील आदि कलाकारांच्या सशक्त अभिनयाने सजलेली या कौटुंबिक मालिकेने २५० एपिसोड्सचा पल्ला गाठला. कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवरील  कथानक...

सचिन पिळगांवकर यांच्यासोबत ‘लव्ह यु जिंदगी’ मध्ये ही अभिनेत्री झळकणार

प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना आपलासा वाटणारा आणि नव्याने आयुष्यावर प्रेम करायला शिकवणारा आगामी मराठी चित्रपट ‘लव्ह यु जिंदगी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एस. पी. प्रोडक्शन्स निर्मित आणि मनोज सावंत दिग्दर्शित ‘लव्ह यु जिंदगी’ मध्ये...

ऐश्वर्याचा वाढदिवस खास गोव्यात साजरा करतोय पती अभिषेक बच्चन

माजी विश्वसुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आज आपला 45 वा वाढदिवस साजरा करतेय. संपूर्ण बॉलिवूड आणि चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण पत्नी ऐश्वर्याचा वाढदिवसासाठी पती अभिषेकने एक खास सरप्राईज प्लॅन...

‘सैराट’फेम रिंकु राजगुरूचा ‘कागर’ येणार या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री रिंकु राजगुरूची प्रमुख भूमिका असलेला 'कागर' हा बहुचर्चित सिनेमा १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. व्हॅलेंटाईन डेच्या मुहुर्तावर हा सिनेमा प्रेमाचा उत्सव साजरा करणार आहे.सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या 'उदाहरणार्थ'...

‘माझ्या बायकोचा प्रियकर’ सिनेमाचा संगीत व ट्रेलर लॉंच

राजकला मुव्हीज अँड बाबा मोशन पिक्चर्स प्रा. लि.या बॅनरखाली निर्मिती करण्यात आलेल्या 'माझ्या बायकोचा प्रियकर' या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. यावेळी अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, भाग्यश्री मोटे, भारत गणेशपुरे, प्रिया गमरे,...

संदीप कुलकर्णींच्या ‘कृतांत’चा उलगडला टिझर

जेव्हा अष्टपैलू अभिनेते संदीप कुलकर्णी यांचा आगामी सिनेमा ‘कृतांत’मधील फर्स्ट लूक प्रदर्शित झाला होता, तेव्हा या सिनेमाबाबत बरीच चर्चा रंगली होती. आता नुकताच या सिनेमाचं मोशन टिझर उलगडलं आहे.“आता होणार मनाच्या अशांतततेचा शांततेकडे जाणारा...

‘प्रेम योगायोग’ सिनेमाचा दिमाखदार मुहूर्त लॉंच

मानवी आयुष्य हे सतत अनिश्चिततेच्या झुल्यावर झुलत असतं. पुढच्या वळणावर काय घडेल, कोण भेटेल याचे अंदाज आपण बांधू शकत नाही. पण या अनिश्चितेतही माणसाला सुखावणारे, आनंद देणारे अनेक योगायोग घडत असतात. आयुष्यातला सगळ्यात सुंदर...

अनिकेत विश्वासराव आणि प्रियदर्शन जाधव यांची पुन्हा धम्माल

अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि प्रियदर्शन जाधव ही सिनेसृष्टीतील अभिनेत्यांची जोडी आपल्या आगामी सिनेमाद्वारे धम्माल उडवून देण्यासाठी सज्ज झाली आहे. 'माझ्या बायकोचा प्रियकर' असं यांच्या आगामी सिनेमाचं नाव आहे.या सिनेमाचे दिग्दर्शन राजीव एस. रुईया यांनी...

सारा अली खानच्या ‘केदारनाथ’चा उलगडला टिझर; प्रलयावर आधारित आहे सिनेमा

अभिनेता सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खान हिच्या बॉलिवूड पदार्पणातील 'केदारनाथ' या पहिल्या सिनेमाचा टिझर नुकताच उलगडला आहे. अभिषेक कपूर दिग्दर्शित 'केदारनाथ' या सिनेमात साराचा नायक म्हणून अभिनेता सुशांत सिंग राजपूत झळकतोय.‘केदारनाथ’...