LATEST POSTS

पाहा, हृदयात समथिंग समथिंगचा रिफ्रेश करणारा टिझर

मुलींच्या मागे धावणारा धम्माल नायक आणि त्याला तशीच हटके साथ देणारा त्याचा लव्हगुरू अशी काहीतरी धमाकेदार  हृदयात समथिंग समथिंग या सिनेमाद्वारे पाहायला मिळणार आहे. अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भुषण कडू, प्रियंका यादव आणि अशोक...

इरफान खान लवकरच करतोय दमदार पुनरागमन

बॉलिवूडमदील एक हरहुन्नरी कलाकार अशी स्वत:ची ओळख निर्माण करणारा अभिनेता इरफान खान आजारपणातून लवकरच बरा होऊन दमदार पुनरागमनासाठी सज्ज होत आहे. सर्वचजण त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची वाट आतुरतेने पाहात आहे. तुम्हा सर्वांना हे वाचून...

प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय ‘ह.म.बने तु.म.बने’मालिका!

मालिकांच्या स्पर्धेत विणूया अतूट नाती म्हणत दमदार पदार्पण कराणारी सोनी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमांबद्दल फार अल्पावधीतच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागाल आहे. सोनी मराठीची ‘ह.म.बने तु.म.बने ही कौटुंबिक मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय.दोन बायका एकत्र आल्या...

संजय दादा एकच वादा !श्रेया बुगडेला मिळतोय लकी गर्ल होण्याचा मान

बोले तो मराठी इंडस्ट्रीच्या संजय दादाचा एकच वादा असतो जो तो नेहमी पूर्ण करतो. आपला वादा निभवण्यात दादा एकदम पक्का आहे. एकदा का प्रॉमिस केलं की ते पूर्ण करण्यासाठी दादा जी जान लगा देता...

पाहा, होम स्वीट होमच्या टिझरमध्ये ‘नात्यांचं रुटीन चेकअप’

आगामी होम स्वीट होम हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनोमाचा हद्यस्पर्शी टिझर नुकताच उलगडण्यात आला.अनेक वर्ष एकमेकांसोबत संसार केल्यानंतर उतारवयातसुध्दा एकमेकांना खंबीर साथ देणा-या एका दाम्पत्याचं खुमासदार नातं या टिझरमध्ये पाहायला...

‘प्रेरणा’साठी श्वेता तिवारीची मुलगी होती एकताची पहिली पसंती

अनेक वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर एका प्रेमकथेवर आधारित मालिकेने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते, त्याचे शिर्षक गीत तर आजही गुणगुणले जाते. ती मालिका म्हणजे कसौटी जिंदगी की. या मालिकेतील अनुराग आणि प्रेरणा यांच्या अनोख्या प्रेमकहाणीने...

टेक केअर गुड नाईट: सायबर गुन्हेगारीविषयी डोळे उघडायला लावणारा सिनेमा

दिग्दर्शक : गिरीश जयंत जोशीकलाकार: सचिन खेडेकर, इरावती हर्षे, पर्ण पेठे, महेश वामन मांजरेकर, आदिनाथ कोठारेवेळ : 1 तास 50 मिनिटेरेटींग :  3 मूनआज ऑनलाईनचं युग आहे.आपल्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट एका क्लिकवर उपलब्ध असते. पण या ऑनलाईनचे जितके फायदे...

सविता दामोदर परांजपे : क्षणोक्षणी भय आणि उत्कंठा वाढवणारा सिनेमा

दिग्दर्शक : स्वप्ना वाघमारे-जोशीकलाकार: सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, सविता प्रभूणे, पल्लवी पाटील अंगद म्हसकरवेळ : 2 तास 48 मिनिटेरेटींग : 3 मूनमराठी सिनेसृष्टीत भयपट किंवा सस्पेन्स-थ्रीलर सिनेम तसे फारच कमी प्रमाणात तयार होतात. सध्या अशा सिनेमांचं प्रमाण हळूहळू वाढू लागलं...

रसिका सुनीलनंतर ही होणार गुरुनाथची नवीन शनाया

राधिकाभोवती शनीच्या पिडेसारखी मागे लागलेली शनाया हे ‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेतील लोकप्रिय व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री रसिका सुनीलने या मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर तिच्या जागी कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागणार हा संपूर्ण मनोरंजनविश्वाला भेडसावणारा प्रश्न होता.शनाया...

OMG! तेजस्विनी पंडीतने मारला सई ताम्हणकरला टोमणा ; दोघींमध्ये सुरूय ‘कांटे की टक्कर’

सिनेसृष्टीत दोन अभिनेत्रींचं एकमेकींशी कधीच पटत नाही, असं म्हणतात. त्यांच्यात विस्तवसुध्दा जात नाही. एकीला महत्त्व दिलं तर दुसरीच्या नाकावर लगेच राग येतो. एकमेकींचा मत्सर आणि द्वेष करण्यातच त्या धन्यता मानताता. सिनेमांच्याबाबतीत तर या अभिनेत्रींमध्ये...

Exclusive:’लव सोनिया’द्वारे ज्वलंत प्रश्नावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न : शालिनी ठाकरे

मानवी तस्करीसारखं धगधगतं वास्तव मांडणारा तबरेज नुरानी दिग्दर्शित लव सोनिया हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. समराज टॉकीज अंतर्गत लव सोनिया सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळणा-या आणि मराठी सिनेमांसाठी व कलाकारांसाठी सतत हक्काचा लढा लढणा-या...

भय आणि उत्कंठा वाढविण्यासाठी ‘सविता दामोदर परांजपे’ सज्ज

‘सविता दामोदर पराजंपे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाची कथा शरद आणि कुसुम या दांपत्‍याभोवती फिरते. शरदचे कुसुमवर नितांत प्रेम असते, कुसुमच्या आयुष्यात अचानक चमत्‍कारिक आणि भीतीदायक घटना घडू लागतात. त्‍यामुळे...