LATEST POSTS

प्रताप सरनाईक यांच्या मुलाच्या संगीत कार्यक्रमाला सलमान खानची उपस्थिती

प्रताप सरनाईक हे शिवसेना या पक्षाशी जोडलेलं मोठं नाव. राजकारणात त्यांचं नाव जसं मोठा आहे तसेच बॉलीवूडविश्वात सुद्धा त्यांचे सर्वांशी चांगले संबंध आहेत. दरवर्षी त्यांच्यातर्फे आयोजित होत असणाऱ्या 'दहीहंडी' महोत्सवात मराठी तसेच हिंदीसिनेसृष्टीमधील अनेक...

महात्मा फुलेंचं आयुष्य ‘सत्यशोधक’ सिनेमाद्वारे रुपेरी पडद्यावर दिसणार

मराठी सिनेविश्वात अनेक महान व्यक्तींच्या आयुष्यावर सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेले आहेत. 'बालगंधर्व', 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'मी सिंधुताई सपकाळ' यांसारख्या अनेक सिनेमांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. स्त्री शिक्षणासाठी आणि समाजकार्यासाठी ज्यांनी स्वतःचं आयुष्य वेचलं अशा...

‘मलाल’ सिनेमाचे दिग्दर्शक कोण आहेत माहीत आहे का?

संजय लीला भन्साळी निर्मित 'मलाल' सिनेमाचा ट्रेलर अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या सिनेमातुन जावेद जाफरी यांचा मुलगा मिझान आणि संजय लीला भन्साळी यांची भाची शर्मिन सेहगल बॉलीवूडमध्ये...

महामानवाच्या गौरवगाथेत रमाबाई साकारणार ही अभिनेत्री

महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय राज्यघटनेत अतुल्य योगदान आहे. पन या सर्व प्रवासात अदृश्य पण अमीट असं रमाबाईंचंही योगदान आहे. बाबासाहेबांची जीवनगाथा रमाबाईंच्या उल्लेखाशिवाय अपुर्ण आहे. स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेला सुरुवात...

‘के दिल अभी भरा नही’ या नाटकाची २५० व्या प्रयोगापर्यंत मजल

प्रेमाला वय नसतं असं म्हटलं जातं आणि नेमकं हाच विषय घेऊन ‘के दिल अभी भरा नही’ हे नाटक रसिकांच्या भेटीला आहे. या नाटकातून उतारवयातील प्रेमाचा एक वेगळाच पैलू समोर मांडला आहे. या नाटकाचा आज...

‘दे दे प्यार दे’ची बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई, कमावले इतके कोटी

अजय-तब्बू आणि रकुल यांच्या धमाल केमिस्ट्रीने सजलेला सिनेमा म्हणजे ‘दे दे प्यार दे’. १७ मे ला रिलीज झालेला हा सिनेमा रसिकांची गर्दी थिएटरकडे खेचण्यास यशस्वी ठरला आहे.लिडिंग मिडिया रिपोर्टसनुसार या सिनेमाने दोन दिवसात २२.२५...

प्रेक्षकांच्या या लाडक्या मालिकेने केले २०० भाग पुर्ण, पाहा कोणती आहे ही मालिका

झी युवावरील फ्रेश विषयांवरील मालिकांना प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हटके विषय आणि उत्तम मांडणी यामुळे या वाहिनीवरील मालिकांने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. या वाहिनीवरील आणखी एक मालिका ‘तु अशी जवळी...

आज होणार अनेक सत्यांची उकल, झी मराठीवर आजचा रविवार आहे महारविवार

आपल्या दर्जेदार मालिकांनी रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली वाहिनी म्हणजे झी मराठी. या वाहिनीने आजवर अनेक हटके विषयावरील कार्यक्रम सादर केले आहेत. सध्या झी मराठीवरील मालिकाही रसिकांच्या खास पसंतीस उतरत आहेत. या वाहिनीवरील...

मुलांचा उन्हाळा सुसह्य होण्यासाठी आप्पा बनेंची नवी शक्कल

उन्हाळा म्हटलं की मोठे लोक नाक मुरडतात. पण मुलांसाठी मात्र उन्हाळ्यात पर्वणी असते. वार्षिक परिक्षा संपली की सगळ्यात मोठी सुट्टी मुलांना मिळते. संपुर्ण सुट्टीभर मुलं हवं ते करायला मुक्त असतात. पण असं असलं तरी...

‘सुर्यवंशी’मध्ये अक्षय रोहित शेट्टीच्या आतापर्यंतच्या हिरोंपेक्षा वेगळ्या रुपात

‘सिंबाचं’ यश साजरं करतानाच रोहित आगामी सुर्यवंशीच्या तयारीला लागला आहे. या सिनेमाशी संबंधित अनेक बाबी आता समोर येत आहेत. रोहितने या सिनेमातील अक्षयच्या लूक विषयी बोलताना सांगितलं की, ‘अक्षयचा लूक आतापर्यंतच्या माझ्या सिनेमातील पोलिस...

Birthday Special: कुशल नृत्यांगना ते उत्तम अभिनेत्री, असा आहे सोनालीचा प्रवास

सिनियर की ज्युनियर हा प्रश्न विचारून लोकांनी तीला सुरुवातीला खूप ट्रोल केलं. परंतु नंतर मात्र स्वतःच्या अभिनयाने तीने मराठी सिनेविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. ती भरमसाठ सिनेमे करत नसली तरी मोजक्याच सिनेमांतून...

Death Anniversary: सोज्वळ अभिनयाने मन जिंकणारी अभिनेत्री रिमा लागू

सिनेमातील आई म्हटलं कि अनेक चेहरे डोळ्यासमोरुन तरळून जातात. एक चेहरा मात्र रसिकांच्या सदैव लक्षात आहे तो म्हणजे रिमा लागू यांचा. अवघ्या सिनेसृष्टीत रिमाताई म्हणून ओळखल्या जाणा-या रिमा लागू यांचा आज द्वीतीय स्मृतीदिन. एरवी...