LATEST POSTS

मंगेश हाडवळे यांच्या ‘मलाल’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज, दिसणार हे नवे चेहरे

सध्या स्टार किड्सच्या डेब्युची चर्चा आहेच. त्यात आणखी एका नावाची भर पड्ली आहे. हे नाव आहे मिजान जाफरीची. मिजान जाफरी आणि संजय लीला भन्साळींची भाची शरमीन सहगल भन्साळींच्या आगामी ‘मलाल’ या सिनेमात एकत्र दिसणार...

अभिजात नाटक ‘हिमालयाची सावली’ पुन्हा रंगभूमीवर

मराठी रंगभूमीला दर्जेदार नाटकांची एक परंपरा आहे. मराठी रंगभूमीवरील महत्वाच्या नाटकांमधील एक नाटक म्हणजे 'हिमालयाची सावली'. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ४७ वर्षांनंतर हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येणार आहे. 'श्री बाई समर्थ', 'ती फुलराणी' या नाटकांनंतर...

सुव्रत जोशी बनला आचारीबुवा, त्याचा हा फोटो तुम्ही पाहिलात का?

मराठी सिनेसृष्टीतील अलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकलेलं क्युट कपल म्ह्णजे सखी गोखले आणि सुव्रत जोशी. नेटिझन्सनी या जोडीच्या लग्नातील फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसदेखील पाडला. पण सुव्रत सध्या बनला आहे आचारीबुवा ! ते पण लाडक्या...

Exclusive: मिथुन चक्रवर्तीच्या मुलाचं ‘बॅडबॉय’ सिनेमाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण

पिपिंगमुनला मिळालेल्या माहितीनुसार फिल्ममेकर राजकुमार संतोषी यांनी निर्माते साजिद कुरेशी यांच्यासोबत एका रोमँटीक कॉमेडी सिनेमासाठी करार केला आहे. या सिनेमाचं नाव 'बॅडबॉय' असं असून या सिनेमाद्वारेअभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती आणि निर्माते...

Exclusive: कॅन्सरवर यशस्वीरीत्या मात करून ऋषी कपूर दिवाळीत भारतात परतणार

ऋषी कपूर यांच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. पिपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार येत्या दिवाळीत ऑक्टोबर महिन्यात ऋषी कपूर कॅन्सरवरील उपचार घेऊन भारतात परतणार आहेत. ऋषी कपूर यांचे मोठे भाऊ आणि अभिनेते रणधीर कपूर यांनी काही महिन्यांपूर्वी ऋषी...

अक्षय कुमार फोडणार ‘लक्ष्मी बॉम्ब’! सविस्तर जाणून घ्या

अक्षय कुमारच्या करीयरची घोडदौड सध्या वेगात सुरु आहे. नुकतंच अक्षय कुमारने आपल्या आगामी 'लक्ष्मी बॉम्ब' या सिनेमाचा फर्स्ट लुक स्वतःच्या ट्विटर अकाउंटवरून प्रसिद्ध केला आहे. या पोस्टरमध्ये अक्षय डोळ्यांना काजळ लावताना दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार...

संजय लीला भन्साळी यांची निर्मिती असलेल्या ‘मलाल’ सिनेमाची पहिली झलक प्रसिद्ध

संजय लीला भन्साळी हे लवकरच एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. यावेळी ते कोणत्याही सिनेमाचे दिग्दर्शक नसून निर्माते असणार आहेत. संजय लीला भन्साळी हे आपली भाची शर्मी सेहगल आणि विनोदी अभिनेता जावेद...

कलाकारांची बंडखोरीच शोमध्ये नवीन जान आणते : महेश मांजरेकर

सध्या तमाम मराठी रसिक ज्या शोची आतुरतेने वाट पहात आहे असा शो म्हणजे ‘मराठी बिग बॉस सीझन २’ या शोचा बिगुल वाजला आहे. या शोच्या सुत्रसंचलनाची धुरा महेश मांजरेकर यांच्याकडे आहे. आता तो प्रत्यक्षात कधी...

बाळूमामांच्या अवतार कार्याची कक्षा रुंदावणार, मालिकेत येणार लीप

कलर्स मराठी वाहिनीने आतापर्यंत अनेक उत्तम मालिकांच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन केलं आहे. त्यापैकीच एक मालिका म्हणजे ‘बाळूमामांच्या नावानं चांगभलं’. संत बाळूमामांच्या जीवनकार्यावर आधारित असलेल्या या मालिकेने रसिकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे. यात बालरुपातील...

मुक्ता बर्वेचा पहिल्यांदाच डॅशिंग अंदाज, असा आहे ‘बंदिशाळा’चा ट्रेलर

अभिनेत्री मुक्ता बर्वेने आजवर विविध भूमिकांमध्ये आपली छाप सोडली आहे. मुक्ता आता पोलिस अधिका-याच्या रुपात रसिकांसमोर येणार आहे. तिच्या बंदिशाळा या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. यात मुक्ता शूर पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसत...

‘गर्लफ्रेंड’ सिनेमासाठी अमेय वाघने केली ही मेहनत, पाहा फोटोज

'गर्लफ्रेंड सिनेमाचा टीजर बाघितला का? त्या फिल्मसाठी मी आठ किलो वजन वाढवलं होतं! आता पुन्हा मा र्लफ्रेंड सिनेमाचा टीजर बाघितला का? त्या फिल्मसाठी मी आठ किलो वजन वाढवलं होतं! आता पुन्हा माझ्या मू झ्या...

सलमानच्या दिलखेचक अंदाजाने नटलेलं ‘भारत’ सिनेमाचं जोशपुर्ण नवं गाणं रिलीज

सध्या सगळ्या बॉलिवूडला उत्सुकता आहे ती सलमानच्या ‘भारत’ सिनेमाची. हा सिनेमा ईदचा मुहुर्त साधत रिलीज होणार आहे.  या सिनेमातील ‘जिंदा हुं मै तुझमे, तुझमे रहुंगा जिंदा’ हे गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. सलमानची वेगवेगळ्या...