LATEST POSTS

अपूर्वा-विजयचं शुभमंगल, ‘जुळता जुळता जुळतंय की’

प्रेमामध्ये कोणत्याही गोष्टीत फरक पाडला जात नाही, जे आहे ते आपुलकीने, प्रेमाने स्विकारणे म्हणजे प्रेम. उंची, रुप, दिसणे, आर्थिक-सामाजिक परिस्थिती याला जास्त मोल न देता प्रेमाला महत्त्व देणे महत्त्वाचे असते आणि हे सिध्द केलंय सोनी मराठीवरील प्रेमळ जोडी ‘अपूर्वा आणि...

प्रियांका-निक LA येथे देणार का आपल्या मित्रांसाठी ग्रॅंण्ड पार्टी?

प्रियांका आणि निक यांच्या लग्नाची धामधूम काही संपण्याचं नाव घेईल असं दिसत नाही. यंदा वर्षाअखेर आपला विदेशी प्रियकर अमेरिकन पॉप सिंगर निक जोनास याच्यासोबत जोधपूर येथील उमेद भवन येथे लग्नगाठ बांधल्यानंतर  दिल्ली आणि मुंबईत...

‘एक निर्णय’ सिनेमाचं ट्रेलर लॉंच सोहळा संपन्न

नववर्षासाठी प्रत्येकजण काहीतरी संकल्प करतो, एखादा निर्णय घेतो. असाच एक निर्णय अभिनेते श्रीरंग देशमुख यांनी घेतला. ‘एक निर्णय’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने श्रीरंग देशमुख मराठी चित्रपटाच्या लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. नव्या वर्षात...

पाहा व्हिडीओ: सचिन तेंडुलकरला बाळासाहेबांची आठवण येते तेव्हा

जमलेल्या तमाम हिंदू बंधू-भगिनींनो ही एक सिंहगर्जना ऐकताच जमलेल्या शेकडो हिंदूंचा उर अभिमानाने फुलून यायचा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नाव जरी कोणी घेतलं किंवा आठवलं तरी उत्साह व चैतन्य संचारतं. पण नुकतंच क्रिकेटच्या देवाने...

क्रिकेटर होण्याच्या स्वप्नाभोवती फिरणारा सिनेमा, ‘मी पण सचिन’

क्रिकेट हा मुळातच अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यातही क्रिकेट आणि सिनेमा या दोन गोष्टी जर एकत्र आल्या तर मनोरंजनाची उत्सुकता अधिकच वाढते. काही दिवसांपूर्वी 'मी पण सचिन' या सिनेमाचं पोस्टर सोशल नेटवर्किंग साईटवर झळकलं होतं. त्याला...

ऋत्विक केंद्रे करणार दाक्षिणात्य सिनेमात काम, व्यक्तिरेखेसाठी बदलला लूक

छोट्या पडद्यावरील 'मानसीचा चित्रकार तो' या मालिकेतून अभिनेता ऋत्विक केंद्रे घराघरात पोहचला.  त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत व नाट्यसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे. त्याच्या 'मोहे पिया' या हिंदी नाटकाला देशभरातून खूप चांगला प्रतिसाद...

आता ठरली या जोडीच्या लग्नाची तारीख, पाहा कोण आहे ही जोडी

मालिकेतील कथानकात आवडत्या जोडीचं लग्न व्हावं ही प्रेक्षकांची इच्छा असते. हा मालिकेच्या चाहत्यांसाठी सगळ्यात आनंददायी सोहळा असतो. अशाच एका जोडीचं शुभमंगल होणार आहे. ही जोडी म्हणजे ईशा आणि विक्रांत. मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांचा या मालिकेला...

सचिन पिळगावकर, कविता लाड आणि प्रार्थना बेहरे यांचा ‘लव्ह यु जिंदगी’

एसपी प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड, सचिन बामगुडे निर्मित  मनोज सावंत दिग्दर्शित 'लव्ह यु जिंदगी' चित्रपटाचा ट्रेलर २० डिसेंबरला मुंबईतील सहारा स्टार हॉटेलमध्ये भव्यतेने प्रदर्शित झाला. चित्रपटाचा रंजक आणि उत्कंठावर्धक टीझर बघून लव यु जिंदगी चित्रपटाबद्दल...

देसी गर्लच्या रिसेप्शनमध्येही रंगला मस्तानी-काशीबाईंचा पिंगा, बाजीरावही झाला सामील

ही वर्षअखेर बॉलिवूड्करांसाठी लग्नसोहळ्यांनी सजलेली ठरली. दिप-वीर, प्रियांका-निक यांच्या रिसेप्शनमध्ये सगळ्या बॉलिवूडकरांनी उपस्थिती लावली. पण सगळ्यात खास ठरलं ते प्रियांका अणि निकचं रिसेप्शन. याला कारणही तसंच आहे. नुकत्याच पार पडलेल्या प्रियांका अणि निकच्या रिसेप्शनमध्ये दीप...

अभिनेत्री निवेदिता सराफ दिसणार या भूमिकेत

आपल्या कसदार अभिनयाने, सात्विक सौंदर्याने आणि मनमोहक हास्याने गेली काही दशकं प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण करणारा एक मराठी चेहरा पुन्हा एकदा हिंदी मालिकेच्या पडद्यावर झळकणार आहे. अनेक मराठी सिनेमे आणि नाटकांमधून स्वतःच्या अभिनयाचा अमीट...

PeepingMoon2018: या टॉप 10 मराठी सिनेमांनी गाजवलं यंदाचं वर्ष

2018 हे साल मराठी सिनेमांसाठी अत्यंत चांगलं गेलं असं म्हणायला हरकत नाही. कारण यावर्षी मराठी सिनेमाने जणू कातच टाकली आहे. यावर्षी मराठी सिनेमामध्ये अनेक नवनवीन प्रयोग केले गेले. रसिकांनी अर्थातच या प्रयोगाला मनापासून पसंती...

थुकरटवाडीत झाला या रणवीर-दीपिकाचा मानपान, आहेरात मिळाला कुकर

आपल्या विनोदी सादरीकरणाने प्रेक्षकांना दु:ख विसरून हसायला लावणारे थुकरटवाडीकर एका नवीन पाहुण्याच्या मानपानात गुंतले आहेत.हा पाहुणा आहे सिंबा अर्थात रणवीर सिंग. रणवीर सिंबाच्या प्रमोशनसाठी थेट थुकरटवाडीत पोहोचला आहे. आल्या-आल्या रणवीरने डान्सा परफॉर्मन्स देऊन सगळ्यांना...