LATEST POSTS

Just Married: बाजीरावची झाली मस्तानी;’दीप-वीर’चा इटलीत कोंकणी पध्दतीने विवाह संपन्न

बॉलिवूड लव्हबर्ड्स दीपिका आणि रणवीर आज इटलीतील लेक कोमो येॆतील नयनरम्य अशा व्हिलामध्ये कोंकणी पध्दतीने विवाहबध्द झाले. दीपिका कोंकणी असल्याने आज 14 नोव्हेंबरला कोंकणी पध्दतीने विवाहसोहळा संपन्न झाला तर उद्या 15 नोव्हेंबर रोजी रणवीरच्या...

15 नोव्हेंबर आहे दीप-वीरसाठी खास,रामला मिळाली त्याची लीला

दीपिका आणि रणवीर हे बॉलिवूडचे प्रेमवीर इटलीत शाही पध्दतीने विवाहबंधनात अडकणार आहेत. काही तासांतच ते सात फेरे घेतील. 14 आणि 15 नोव्हेंबर 2018 हे दिवस दीपिका आणि रणवीरच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतील. पण तुम्हाला...

दीपिकाची बहिण अनिशा लग्नात मिरवतेय,आम्ही ‘लडकीवाले’

दीपिका-रणवीरच्या आयुष्यातला तो अविस्मरणीय क्षण आता काही तासांवर येऊन ठेपलाय. सर्व जय्यत तयारी झालीय. पाहुण्यांची लगबग, यजमानांची घाई आणि साग्रसंगीत विधी पार पडत इटलीतील लेक कोमो येथे हा विवाहसोहळा संपन्न होत आहे.दीपिकाची लाडकी लहान...

तुम्हाला माहितीय, एका किसने सुरु झाली होती दीपिका-रणवीरची लव्हस्टोरी

दीपिका आणि रणवीर आज इटली येथे मोठ्या शानदार पध्दतीने विवाहबध्द होत आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचा आणाभाका घेतील. पण तुम्हाला त्याची लव्हस्टोरी कशी सुरु झाली माहितीय का? तुम्हीसुध्दा ही लव्हस्टोरी जाणून घेण्यास उत्सुक असाल ना.जशी...

मराठी सेलिब्रिटी मुलांसोबत साजरा करतायत बालदिन

आज 14 नोव्हेंबर बालदिन.सर्वत्र बालदिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. लहान मुलांचा लाड पुरवून घ्यायचा हा हक्काचा दिवस. पंडित जवाहरलाल नेहरुंचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करतात. पालक झाल्यावर मुलांसोबत मनोसोक्त खेळण्या-बागडण्यात प्रत्येकाला एक वेगळंच सुख प्राप्त...

‘आई तू बाबा मी होणार गं…कुणी येणार गं…’

मुंबईची गौरी आणि पुण्याचा गौतम यांची लव्हस्टोरी, लग्न यानंतर त्यांची गोष्ट आता पुढे गेलीय. लवकरच आपल्या सर्वांचा आवडता सिनेमा ‘मुंबई-पुणे-मुंबई’चा 3 भाग भेटीला येतोय. या सिनेमात नेमकं काय पाहायला मिळणार याची खुप उत्सुकता आहेच,...

आज दीप-वीर होणार आयुष्यभरासाठी एकमेकांचे

बॉलिवूडचे बाजीराव आणि मस्तानी म्हणजेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह ही सुपरहिट जोडी आज लग्नबंधनात अडकतेय. दोघांचाही विवाहसोहळा शाही पध्दतीने इटलीतील लेक कोमो या शानदार आणि नयनरम्य ठिकाणी पार पडत आहे.पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी...

दीप-वीरच्या रिसेप्शनची आमंत्रण पत्रिका तुम्ही पाहिलीत का?

बॉलिवूड लव्हबर्ड्स दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. 14 आणि 15 नोव्हेंबरच्या या विवाहसोहळ्यासाठी दोघेही आपल्या नातेवाईकांसोबत इटलीला रवाना झाले आहेत. संपूर्ण बॉलिवूड आणि त्यांच्या चाहत्यांना आता त्यांच्या या खास...

संजय जाधव ठरले लकी अन् सईच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू

अभिनेत्री सई ताम्हणकर आणि फिल्ममेकर संजय जाधव एकत्र आले की सुपहिट फिल्म पाहायला मिळणार, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालंय. फिल्ममेकर-हिरोईनची ही जोडी सिनेमाक्षेत्रातच नाही तर खेळाच्या मैदानावरही हिट आहे, हे सध्या सुरू असलेल्या कुस्ती...

विराट-अनुष्काचा वेडिंग फोटोग्राफरच दीप-वीरच्या लग्नात?

कोणत्याही सिनेमापेक्षा सध्याच्या घडीला दीप-वीरचं लग्न ही सध्याची सर्वात चर्चीली जाणारी बातमी आहे. लग्नघटिका समीप आली असून लवकरच दीपिका आणि रणवीर ही बॉलिवूडची सुपरहिट जोडी लग्नबंधनात अडकणार आहेत.दीप-वीर लग्नात कोणता पेहराव करणार, ते कसे...

राजश्री प्रोडक्शनचा आगामी सिनेमा ‘हम चार’

बॉलिवूडला नेहमीच दर्जेदार सिनेमा देणा-या राजश्री प्रोडक्शनने 'प्रेम रतन धन पायो' सिनेमानंतर कुठल्याच सिनेमाची घोषणा केली नव्हती. पण राजश्री प्रोडक्शनच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन नुकताच एक छोटासा व्हिडीओ शेअर करत त्यांनी त्यांची 58 वी कलाकृती लवकरच...

‘नशीबवान’ भाऊ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

आपले नशीब हे आपल्याच हातात असते, आयुष्यात येणाऱ्या चढ उताराला माणूसच जबाबदार असतो, मात्र नाव नशिबाचे पुढे केले जाते. नशिबाच्या याच संकल्पनेवर आधारीत असलेला एक नवाकोरा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.   लॅन्डमार्क फिल्म्सच्या...