पाहा Video : यंदांच्या धुळवडीचा आनंद द्विगुणीत करा या धम्माल मराठी गाण्यांसह

By  
on  

होळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा सण. सर्वांनी एकत्र येत आपली दुख, चिंता मिटवून जल्लोष साजरा करण्याचा सण. खमंग पुरणपोळीवर ताव मारण्याचा सण. बिनधास्त बोंबा ठोकून अनिष्ट व दृष्ट प्रवृत्तींना होलिका मातेच्या धगधगत्या ज्वाळांमध्ये नष्ट करण्याचा सण. 

आज देशभर होळी व रंगपंचमीचा उत्साह संचारला आहे. लहान-मोठे या लाडक्या सणाला आपापल्या पध्दतीने दणक्यात साजरे करतायत. तुमची यंदाची ही धुळवड आणखी रंगीत करण्यासाठी काही खास मराठी गाण्यांची साथ मिळाली तर किती मज्जा येईल ना...म्हणूनच Holi 2022 जबरदस्त करण्यासाठी आणि थिरकण्यासाठी आम्ही देतोय खास मराठी गाणी...

 

आला होळीचा सण लय भारी…. चल नाचूया 
 

 

धुवून टाक 

 

 

मन धागा धागा 

 

 

चला होळीच्या खेळाला रंग 

 

 

 

होळी आली होळी आली 

 

Recommended

Loading...
Share