Photos: न्यू इअर पार्टीला जाताय? मग फॉलो करा या मराठी अभिनेत्रींचे लुक्स

By  
on  

या वर्षाचा शेवटचा दिवस अगदी नजरेसमोर आला आहे. आपल्यापैकी अनेकांनी न्यु इयर पार्टीचे प्लॅन्सही केले असतील. पण पार्टीला जायचं म्हटलं की स्टायलिश दिसायला हवं. अशा वेळी कोणती स्टाईल कॅरी करावी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर पीपिंगमून मराठी तुमच्या मदतीला आलं आहे. आम्ही तुमच्या समोर सादर करत आहोत तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींचे स्टायलिश फोटो.... 

प्रिया बापट: 
सध्या देसी फॅब्रिक ट्रेंड करत आहे. प्रिया प्रमाणेच तुम्हीही हे ट्राय करू शकता. येलो फ्लोरल क्रॉप टॉप आणि कॉटनचा साईड स्लीट असलेला स्कर्ट तुम्हाला खास बनवेल यात शंका नाही. 

 

 

प्रार्थना बेहरे:
प्रार्थना या लूकमध्ये खास दिसत आहे. तिने घातलेला इंडिगो कलरचा स्लाईड स्लीटेड, ऑफ शोल्डर गाऊन. गळ्यात एखादा नाजूक नेकपीस आणि हिल्स तुमच्या लूकला चार चांद लावतील यात शंका नाही. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Outfit - @amosbypooja Jewellery- @pngjewellers Styled- @trushala_nayak Photo- @aunkymonky

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

 

अमृता खानविलकर: 
अमृतचा वन शोल्डर ऑफ ब्लॅक शॉर्ट ड्रेस तिला परफेक्ट पार्टी चिक बनवतो. सोबत गोल्डन हिल्स आणि हाय पोनी लूक कंप्लीट करतो. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#dress @nayantaara Styled by @nehachaudhary_ #chaudhraeen #promotionschamamla #stylefileswithamu

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

 

सई ताम्हणकर: 
सध्या ट्रेंड आहे तो जम्पसुट्सचा. कॅज्युअल, ऑफिशिअल लूक देणारे जम्पसूट्स तुम्ही सहज कॅरी करू शकता. सईने केल्याप्रमाणे एखादा स्टेटमेंट नेकलेस कूल लूक देऊ शकतो. 

 

 

मिथिला पालकर: 
पार्टीमध्ये बबली, कूल दिसायचं असेल तर मिथिलाचा हा लूक कॅरी करायला हवा. कलरफुल डॉट्स असलेला नॉटेड नेकचा, बलून स्लीव्हजचा टॉप आणि डेनिम शॉर्ट तुम्हाला हॉट आणि क्युट लूक देईल. सोबत स्नीकर्स कॅरी करायला विसरू नका. 
 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Styled by @shreejarajgopal Outfit @aprereofficial Make up @sahithya.shetty Hair @shrushti_birje

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial) on

 

श्रेया बुगडे: 
श्रेयाने यावर्षी अनेक स्टायलिश फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. तिचा हा लूक मात्र एकदम खास आहे. शिमर वनपीस, सिंपल स्ट्ड्स आणि स्नीकर्स. केसांना कर्ली लूक किंवा मेस्सी बन लूक कंप्लीट करेल यात शंका नाही. 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share