May 15, 2020
Worlds Family Day: मालिकांमधील कोणती फॅमिली आहे तुमची मोस्ट फेव्हरिट

आज जागतिक कुटुंब दिवस आहे. माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असो त्याला सर्वात जास्त ओढ कुटुंबाची असते. घराच्याशी आंबट-गोड नातं व्यक्तीच्य जगण्याचं इप्सित असतं. आपण केवळ आपल्या कुटुंबांशी जोडलेले नसतो तर..... Read More

May 14, 2020
फॅण्ड्रीमधील साध्या शालूचा स्टायलिश नखरा एकदा पाहाच

नेहमीपेक्षा वेगळ्या वाटा शोधणारे दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळेंचं नाव घेतलं जातं. फॅण्ड्री, सैराट सारख्या सिनेमातून त्यानी स्वत:ची खास ओळख निर्माण केली. फॅण्ड्री हा सिनेमाही बराच गाजला. फॅण्ड्रीमध्ये सोमनाथ अवघडे मुख्य..... Read More

May 13, 2020
आयटम गर्ल ते संवेदनशील आई असा आहे सनी लिओनीचा प्रवास

सनी लिओनी हे नाव माहिती नसेल अशी व्यक्ती सापडणार नाही. अडल्ट इंडस्ट्रीमधून येऊन बॉलिवूडमध्ये सनीने स्वत:ची ओळख बनवली आहे.

 

        Read More

May 11, 2020
‘दिल दोस्ती दुनियादारी’मधील स्टायलिश निशा आठवते का, पाहा तिचे हे फोटो

झी मराठीवरील दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेचे अनेक फॅन्स आहेत. मालिकेतील कैवल्य, आशू, अ‍ॅना, मीनल, रेश्मा, राकेश, निशा या व्यक्तिरेखा प्रत्येकांना आवडल्या. आज मालिका संपली तरी प्रेक्षकांच्या ती चांगलीच स्मरणात आहे...... Read More

May 10, 2020
तुमच्या लाडक्या Glam-mom चे त्यांच्या मुलांसोबतचे हे फोटो पाहा

आज जागतिक मातृदिन सगळीकडे साजरा केला जात आहे. आपल्याला उदरात वाढवून, या जगात आणलेल्या आईचे आपण प्रत्येक जण ऋणी असतो. आई केवळ आपल्याला जन्म देत नाही तर सक्षम व्यक्ती म्हणून..... Read More

May 10, 2020
सेलिब्रिटीनीं दिल्या Mother’s day च्या शुभेच्छा, पाहा फोटो

या जगात आपली सगळ्यात पहिली ओळख ज्या व्यक्तीशी होत असते ती म्हणजे आई. आपल्याला जगात आणण्यापासून सक्षम करण्यात तिचा मोठा वाटा असो. तिच्या या ऋणाची उतराई होणं शक्य नसलं तरी..... Read More

May 04, 2020
कधी सोज्वळ तर कधी बोल्ड असे आहेत अभिनेत्री भाग्यश्री न्हाल्वेचे लूक

कुंकू टिकली आणि टॅटू'  फेम अभिनेत्री भाग्यश्री न्हालवे सोशल मिडियावर बरीच अ‍ॅक्टीव्ह असते. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या भाग्यश्रीने तानाजी: द अनसंग वॉरिअर या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर पदार्पण..... Read More

April 27, 2020
आतापर्यंत सोज्वळ भूमिकेत दिसलेल्या या अभिनेत्रीचे ग्लॅमरस लूक पाहाच

नाटक आणि टीव्ही मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवलेली अभिनेत्री ऋतुजा बागवेचे चाहते बरेच आहे. ऋतुजा 'नांदा सौख्य भरे' या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली आहे.  याशिवाय ‘अनन्या’ या नाटकाने तिच्या शिरपेचात..... Read More

April 20, 2020
पुन्हा एकदा ग्लॅमरस अवतारात दिसली 'मिसेस मुख्यमंत्री'ची सुमी , पाहा Photos

सुमी म्हणून घराघरांत पोहचलेली 'मिसेस मुख्यमंत्री' फेम अभिनेत्री अमृता धोंडगे ही अल्पावधितच लोकप्रिय झाली. गावरान भाषा, बिनधास्त व हटके अंदाज यामुळे ही सुमी सर्वांचीच लाडकी बनली. सुमी फेम अमृता धोंडगे..... Read More

April 10, 2020
साध्या जयडीचा हा ग्लॅमरस अवतार एकदा पाहाच

 'लागिरं झालं जी' मालिकेने नुकतंच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. पण त्यातील एक व्यक्तिरेखा लक्षात राहिली ती म्हणजे जयडी.  'जयडी' ही भूमिका अभिनेत्री पुर्वा शिंदेने साकारली.

 

        Read More