सांताक्लॉजच्या रंगात रंगले मराठी सेलिब्रिटी, पहा ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो

२५ डिसेंबर हा येशू ख्रिस्ताचा जन्म म्हणजेच ख्रिसमसचा दिवस. ख्रिसमस साजरा करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असली तरी मिळणारा आनंद अवर्णनीय असतो.

 

 

२५ डिसेंबर हा येशू ख्रिस्ताचा जन्म म्हणजेच ख्रिसमसचा दिवस. ख्रिसमस साजरा करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असली तरी मिळणारा आनंद अवर्णनीय असतो.
मग अशा धामधुमीत मराठी सितारे कसे बर मागे राहतील. मराठी ता-यांनीही ख्रिसमसचं जोरदार सेलिब्रेशन केलं. पाहा त्याचे काही फोटो…

बिग बॉस फेम स्मिता गोंदकर सध्या परदेशात ख्रिसमस एंजॉय करत आहे. तिने सोशल मिडियावर या सेलिब्रेशनचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये ती सांताला आपल्या इच्छा सांगताना दिसत आहे.

अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने ख्रिसमसमुळे बनलेलं जादुई वातावरण आवडत असल्याचं पोस्ट करत एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे.

View this post on Instagram

Believe in the magic of Christmas… . . #happyme

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

सो कूल सोनाली कुलकर्णीने देखील वेगळ्या अंदाजात चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोनाली सध्या कुर्गमध्ये आहे. तिने तिथून व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

क्रांती रेडकरनेही चाहत्यांना व्हिडिओद्वारे ख्रिसमस आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. क्रांती अलीकडेच जुळ्या बाळांची आई बनली आहे.

प्रिया आणि उमेश कामतने ‘दादा एक गुड न्युज आहे’ च्या टीमसोबत ख्रिसमस साजरा केला. चाहत्यांना व्हिडिओमधून शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

#merrychristmas @dadaekgoodnewsahe

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

विनोदाची महाराणी श्रेया बुगडेने भाऊ कदमसोबत इमेज पोस्ट करून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रेक्षकांची आवडती मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’च्या कलाकारांनी सेटवरच केला ख्रिसमस साजरा

‘माझ्या नव-याची बायको’च्या कलाकारांनीही व्हिडिओ पोस्ट करत ख्रिसमस सेलिब्रेशन केलं.

मराठी बिग बॉस विजेती मेघा धाडे हिनेही ख्रिसमस ट्री सोबत काढत फोटो पोस्ट करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पल्लवी पाटील आणि संग्राम समेळ या क्युट कपलनेही सांताक्लॉजसोबतचा फोटो पोस्ट करत चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of