फ्लोरल प्रिंटमध्ये दिसला सायली संजीवचा दिलखुलास अंदाज

By  
on  

अभिनेत्री सायली संजीव मागील वर्षापासून विविध मराठी सिनेमांमध्ये झळकते आहे. काहे दिया परदेस या मराठी मालिकेतून तिला ओळख मिळाली. आता ती गोष्ट एका पैठणीची, सातारचा सलमान, बस्ता या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.  नुकतेच सायलीने फ्लोरल गाऊनमधील फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. कर्ली लूकमध्ये तिचा दिलखुलास अंदाज दिसत आहे.

 

Recommended

Loading...
Share