Photos : अप्सरा आली.... सोनाली कुलकर्णीच्या या घायाळ करणा-या अदा पाहा

By  
on  

आपल्या अभिनयासोबतच  नृत्यानेही रसिकांना भुरळ पाडणारी मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. चाहत्यांशी कनेक्ट राहायला तिला आवडतं. सध्या डान्सिंग क्वीन-साईज लार्ज फुल चार्ज या कार्यक्रमाच्या परिक्षकपदी सोनाली विराजमान आहे. यानिमित्ताने विविध गेटअप्समध्ये तिला पाहायला मिळतं. 

 

हाे आऊटफिट  सोनालीवरुन खुपच खुलून दिसतेय. त्यामुळे ह्या गेटअपमध्ये पाहून तिला सर्वचजण अप्सरा आली असंच म्हणतील. 

 

 

जणू अप्सराच स्वर्गातून अवतरली असं सोनालीला पाहून वाटतंय. 

 

 

सोनालीचा हा अंदाज घायाळ करणारा  ठरतोय यात शंका नाही.

 सोनाली खुपच सुंदर आणि स्टनिंग दिसतेय. 

 

 

सोनालीच्या ह्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

Recommended

Loading...
Share