‘देवमाणूस’मधील साधीभोळी रेश्मा प्रत्यक्षात आहे इतकी स्टायलिश

By  
on  

थ्रिलर प्रकारात मोडणारी ‘देवमाणूस’ही मालिका प्रेक्षकांच्या चांगली पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील अजितची व्यक्तिरेखा अभिनेता किरण गायकवाडने अतिशय उत्तम साकारली आहे. पण या मालिकेत आणखी एका व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. ही व्यक्तिरेखा आहे रेश्माची.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

तपस्वी तू , मनस्वी तू, केशरा सम शुद्ध साध्वी तू, नारायणी किरणे तेजोमय तू, शौर्य , शक्तीची निशाणी तू, एकरूपी होऊनी रंगूनी गेली, आदि शक्ति , आदि माता तू Costume & style - @___bend_the_trend__ Makeup & hair - @vaishalis_artistry Photography - @niraj_sarda Draping - @snehagaikwadmakeover . #womenempowerment #womensupportingwomen #storngwomen #marathiculture #marathisanskriti #marathibeauty #maharashtrachi_shivkanya_96k #maharashtramaza #marathimulgi #marathiactors #zeemarathiofficial #marathicelebs #zeemarathi #maharashtra #makeupworldwide♥️ #maharashtra_clickers #maharashtra_tradition #pune #punecity #punemakeupartist️ #maharashtramakeupartist #pimprichinchwadmakeupartist #pimprichinchwad #pcmcmakeupartist #marathibridesaree #makeupideas #puneculture #devmanus @zeemarathiofficial @devmanus.official @marathicelebrityofficial @marathicelebrity @marathicelebritiess @marathi_kattaa @marathi_look_style @marathi_shoutout_page @beingmarathi @beingmaratha_official @marathi.shivkanya.looks @being_marathiofficial @maharashtrian_shootout_girls @maharashtra_weddings @royal_marathi_shoot_out @rag_rag_marathi @marathi.soundarya @marathi_kattaa @pallodofficial @royal_marathi_shoutout @royaltasta @royaltasta

A post shared by Gayatri Bansode (@gayatri0810_official) on

 

रेश्मा आता या मालिकेत नसली तरी तिच्या अदाकारीला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली आहे. रेश्माची व्यक्तिरेखा गायत्री बनसोडेने साकारली आहे.

 

 

मुळची उस्मानाबादची असलेली गायत्री सध्या पुण्यात वास्तव्यास आहे. गायत्री अभिनय करतेच पण पेशाने फॅशन डिझायनरही आहे.

 

 

देवमाणूस ही तिची पहिलीच मालिका आहे. पण ती काळ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

 

 

गायत्री सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. तिचे हे स्टायलिश फोटो चाहत्यांना नक्कीच आवडतील यात शंका नाही.

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share