बिग बॉस फेम हिना पांचाळच्या या लूक्सनी वाढवलं सोशल मिडियाचं तापमान, पाहा फोटो

By  
on  

बिग बॉस मराठी 2 मधून प्रेक्षकांच्या मनात पोहोचलेली स्पर्धक म्हणजे हीना पांचाळ.

 

 

बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड म्हणून तिची एंट्री झाली आणि तिने अल्पावधीत स्वतःचं वेगळं अस्तित्व दाखवून दिलं.

 

 

 

हिना तिच्या बोल्ड आणि ब्युटीफुल अदांनी नेहमीच चर्चेत असते. हिना अनेकदा व्हिडियो शेअर करत असते.

 

 

 

पण चाहते सर्वात जास्त प्रेमात आहेत ते तिच्या बोल्ड अँड सेक्सी फोटोंच्या. पाहा तिचे हे फोटो

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share