अभिनेत्री भाग्यश्री मोटेने शेअर केले तिचे साडीतले दिलखेचक Photo

By  
on  

अभिनेत्री भाग्यश्री मोटे  सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. नेहमीच आपले हटके फोटोशूट शेअर  करुन चाहत्यांना आश्चर्यचकित करते. आतासुध्दा बोल्ड आणि ब्युटिफिल भाग्यश्रीने साडीतले मनमोहक फोटो शेअर करत चाहत्यांना क्लिन बोल्ड केलं आहे. 

 

 

चाहत्यांनी भाग्यश्रीच्या ह्या साडीतील दिलखेचक अदाकारीवर लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

 

 

 

 

 'पाटील' आणि 'माझ्या बायकोचा प्रियक'र या दोन मराठी सिनेमानंतर सध्या भाग्यश्री दाक्षिणात्य इंडस्ट्रीत व्यस्त आहे. तिचा चिकती गदीलो चित्तोकोडू हा तेलुगू  सिनेमा रसिकांच्या भेटीला आल. याआधी भाग्यश्री मराठीसह विविध हिंदी मालिका, सिनेमे आणि वेब सिरीजमध्येही झळकली आहे. पण आता लवकरच ती बॉलिवुड पदार्पणसुध्दा करतेय. 

 

Recommended

Loading...
Share