रसिका सुनीलचा हा लोभस अंदाज तुम्हालाही नक्कीच आवडेल

By  
on  

नेहमीच आपल्या हॉट अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री रसिका सुनिल आता एका हटके अंदाजात समोर आली आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

 

ती नेहमीच सोशल मिडीयावर एक्टीव्ह असते व आपले विविध फोटोशूट शेअर करत असते.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

 

 

 रसिकाने साडीतील लोभस फोटो शेअर करून  चाहयांना क्लिन बोल्ड करुन टाकलं आहे. पिंक साडी आणि स्ट्रॅपचा ब्लाऊज मध्ये रसिका खुपच सुरेख दिसत आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

 

हा पेहराव तिने झुमक्यासोबत कॅरी केला आहे. रसिकाचे हे लोभस लूक्स चाहत्यांना नक्कीच आवडेल.

Recommended

Loading...
Share