अभिनेत्री श्रृती मराठे सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. एरवी स्टायलिश लूकमध्ये दिसणारी श्रुती अनेकदा साडीतील लूक्सही शेअर करत असते.
श्रुतीने अलीकडेच वेट लॉस केलं आहे. त्यामुळे श्रुती कमालीची फिट दिसत आहे. श्रुतीने नुकताच साडीतील खास लूक शेअर केले आहेत.
या आऊटफिटमध्ये श्रृतीच्या सौंदर्यांला चार चॉंद लागले आहेत. चाहते अर्थातच तिच्या या लूकचं कौतुक करताना थकत नाहीत.