By  
on  

पेस्टल शेडमध्ये खुलला पुजा सावंतचा नखरेल अंदाज पाहा फोटो

मराठी सिनेमातील काही स्टायलिश अभिनेत्रींमध्ये पुजा सावंतचं नाव येतं. पूजा नेहमीच विविध स्टाईल लुक्स कॅरी करण्याला प्राधान्य देते. आताही तिने स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. 

 

 

पुजाच्या या लूकचं खास कारण आहे. महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या रिअ‍ॅलिटी शोच्या परिक्षकपदी पुजा विराजमान होणार आहे. तिच्यासोबत प्रसिद्ध कोरिओग्राफर धर्मेशही असणार आहे. 

 

 

त्यामुळे प्रेक्षकांना तिचे विविध स्टायलिश लूक्स आणि या शोच्या माध्यमातून  पाहता येईल.

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive