By  
on  

सोनाली कुलकर्णीच्या Off shoulder लूकवर चाहते झाले फिदा

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या परिक्षकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येते आहे. 'डान्सिंग क्विन: साईज लार्ज, फुल चार्ज’ या रिअ‍ॅलिटी शोमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. या कार्यक्रमात स्पर्धकांचे एकापेक्षाएक परफॉर्मन्स पाहायला मिळत आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि आर जे मलिष्का या कार्यक्रमात परिक्षक म्हणून आहेत. या स्पर्धकांचे धमाकेदार परफॉर्मन्स पाहून हे परिक्षकदेखील थक्क झाले आहेत.

 

 

या कार्यक्रमाचे फिनाले समीप येऊन ठेपला आहे. यासाठी सोनालीचा खास लूक आहे. सोनाली यात ऑफ शोल्डर गाऊनमध्ये दिसते आहे. यासोबतच स्टेटमेंट ज्वेलरी तिच्या लूकला चार चांद लावत आहेत.

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive