By  
on  

सोनाली कुलकर्णीच्या अदांचा जलवा, चाहते झाले फिदा

सोनाली कुलकर्णी अलीकडेच 'डान्सिंग क्विन: साईज लार्ज, फुल चार्ज’ या रिअ‍ॅलिटी शोमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या शोच्या फिनालेमध्ये तिचा हटके अंदाज पाहायला मिळाला. या फिनालेमध्ये सोनाली परफॉर्म करणार आहे. यावेळी वेगवेगळे डान्स फॉर्मही ट्राय करताना दिसते आहे.

 

विशेष म्हणजे “अप्सरा आली” वर पहिल्यांदाच #Jazz dance form करतेय. तर हंपीमधील #marugelara या गाण्यावरही ती पहिल्यांदाच परफॉर्मन्स करताना दिसते आहे. सोनलीचा हा परफॉर्मन्स पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतीलच. पण त्यापुर्वी तिने शेअर केलेल्या फोटोंनी त्यांचा जीव येडापिसा झाला आहे. आमसुल कलरचा शॉर्ट स्कर्ट आणि ऑक्साईड ट्राईब ज्वेलरी तिच्या लूकला चार चांद लावत आहे.

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive