By  
on  

‘जयडी’ म्हणजे पुर्वा शिंदेचा हा स्वॅग एकदा पाहाच

‘लागिरं झालं जी’, टोटल हुबलाक, युवा डांसिंग क्वीन यामधून अदाकारीचा जलवा दाखवणारी अभिनेत्री म्हणजे पुर्वा शिंदे. पूर्वा ही मूळची पुण्याची असून 'सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स' मधून तिने महाविद्यालयीन शिक्षण घेतले आहे. पूर्वा एकदम ग्लॅमरस आहे. अनेकदा ती तिचे खास फोटो शेअर करत असते.

 

 

आताही तिने एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये ती कमालीची ग्लॅमरस दिसते आहे. यासोबतच तिने एक व्हिडियो शेअर केला आहे. यामध्ये ती गाऊनमध्ये क्लासी वॉक करताना दिसते आहे. चाहते तिच्या या अदांवर फिदा झाले तर नवल नाही.

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive