By  
on  

रुपाली भोसलेचा Stunning अंदाज पाहिलात का?

'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा म्हणजे संजना. ही व्यक्तिरेखा अभिनेत्री रुपाली भोसले साकारतेय. रुपाली ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. अनेक नवनवे फोटो ती चाहत्यांशी शेअर करते. नुकतंच तिचे गाऊनमधील फोटो लक्ष वेधून घेत आहेत. येलो वन शोल्डर गाऊनमध्ये रुपाली खुपच सुरेख दिसते आहे. काही दिवसांपुर्वीच रुपालीने नवीन कार घेतल्याची बातमी चाहत्यांशी शेअर केली होती.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive