या अभिनेत्रीच्या स्टायलिश लूकवर चाहते झाले फिदा, पाहा फोटो

By  
on  

 मराठी नाटक, सिनेमा, तसेच मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमधून छाप पडणारी गुणी अभिनेत्री म्हणजे भार्गवी चिरमुले.

 

भार्गवी आजवर अनेकदा पारंपरिक लूकमधून समोर आली आहे.

 

उत्तम अभिनेत्रीसोबत भार्गवी एक कुशल नृत्यांगनासुद्धा आहे. भार्गवीने 'भरतनाट्यमचं' प्रशिक्षण घेतलं आहे.

पण आता तिने काही हटके फोटो शेअर केले आहेत.

 

यात ती खुपच खास दिसत आहे. पिंक ब्लेजर सुटमध्ये तिचा लूक हटके आहे.

Recommended

Loading...
Share