By  
on  

सई मांजरेकरच्या साडीतील अदांवर चाहते झाले फिदा, पाहा फोटो

सई मांजरेकरने ‘दबंग 3’ मधून बॉलिवूडमध्ये डेब्यु केला. तिचे हटके लूक्स ती चाहत्यांशी शेअर करत असते.

 

 

आताही तिने साडीमधील लूक पोस्ट केले आहेत. काळी साडी, झुमके आणि बिंदी तिच्या लूकला चार चांद लावत आहेत.

 

 

दबंगमध्ये सलमानसोबत झळकल्यानंतर सई मांजरेकर आयुष शर्मासोबत रोमान्स करताना दिसली.

 

 

आयुषसोबत ती ‘मांझा’ या गाण्यात दिसली होती. याशिवाय सई आता शहीद संदीप उन्नीकृष्णन यांचा बायोपिक ‘मेजर’ मध्ये दिसणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive