By  
on  

अभिनेत्री ऋतुजा बागवेचा साडीतील दिलखुलास अंदाज पाहिलात का?

‘चंद्र आहे साक्षीला’ ही मालिका आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारी अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेतील सोज्वळ आणि संस्कारी भूमिकेने ऋतुजाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. 

 

 

ऋतुजाने अलीकडेच तिचे साडीमधील फोटो शेअर केले आहेत. या ट्रॅडिशन लूकमध्ये ती खुपच सुरेख दिसते आहे.

 

 

विविध साड्यांमधील हा लूक तिने ऑक्साईड ज्वेलरी, चोकर, गजरा या अ‍ॅक्सेसरीजने कॅरी केला आहे.

 

 

काहीसा रोमॅंटिक, काहीसा गुढ अंदाज असलेली ‘चंद्र आहे साक्षीला’ मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला पडते आहे. ही मालिका आता विविध ट्विस्ट घेऊन प्रेक्षकांच्या समोर येताना दिसते  आहे.

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive