By  
on  

संजीवनी म्हणजेच शिवानी सोनारच्या ग्लॅमरस अदांवर चाहते झाले फिदा

‘राजा रानी ची गं जोडी’ या मालिकेत संजीवनीची भूमिका साकारणारी शिवानी सोनार भलतीच लोकप्रिय आहे. भोळी पण कणखर संजीवनी शिवानीने अत्यंत सुरेख साकारली आहे. 

 

 

 

शिवानीने सोनी मराठी वाहिनीवरील गर्जा महाराष्ट्र या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. लहानपणापासून शिवानीला अभिनयाची आवड.

 

 

 

तिने शाळेपासूनच नाटकांत भाग घ्यायला सुरुवात केली होती. शिवानी मुळात एक मेकअप आर्टि्स्ट आहे. फिरोदिया स्पर्थेत तिला त्यासाठी बक्षिसही मिळालं होतं.

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive