By  
on  

लहानपणीची अहिल्या साकारणारी ‘आदिती जलतारे’ दिसते इतकी क्युट

सध्या सोनी चॅनेलवर ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ ही मालिका प्रसारित होते आहे. या मालिकेत अहिल्याच्या मुख्य भूमिकेत मराठमोळी आदिती जलतारे दिसत आहे.

 

 

लोभस लूक आणि अभिनयाने आदितीने कमी वेळातच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

 

 

 या मालिकेसाठी जवळपास १ हजार मुलींमधून अदितीची निवड केली गेली होती. अदिती यापुर्वी मराठी मालिका मराठी मालिका 'सिंधू' मधून झळकली होती.

 

 

याशिवाय ‘मेरे साई’ मालिकेतही तिने छोटीशी भूमिका साकारली होती.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive