ब्लॅक वनपीसमध्ये खुलला अमृता खानविलकरचा ‘Killer look’

By  
on  

स्टायलिश ब्युटी आणि उत्तम अभिनेत्री अमृता खानविलकर कोणत्याही आऊटफिटमध्ये खुलून दिसते.

 

 

सध्याचे तिचे फोटो चाहत्यांना प्रेमात पाडत आहेत.

 

 

अमृताने या फोटोंमध्ये ब्लॅक कलरचा साईड स्लिट गाऊन घातला आहे. यासोबतच स्वरोवस्की लेयर्ड ज्वेलरीही तिने कॅरी केली आहे. 

 

 

अमृता यापुर्वी मलंग या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share