अभिनेत्री भाग्यश्री लिमयेच्या या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट अंदाजाच्या प्रेमात चाहते

By  
on  

‘घाडगे आणि सून’ या मालिकेतून रसिकांच्या भेटीला आलेली गोंडस चेह-याची अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री लिमये. या मालिकेच्या माध्यमातू भाग्यश्रीने अल्पावधीतच रसिकांच्या मनात स्थान मिळवलं. सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असलेली भाग्यश्री अनेकदा तिच्या मांजरांसोबतचे गोड व्हिडियो कायमच शेअर करत असते.

 

 

पण आता मात्र तिने  ब्लॅक आणि व्हाईट अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. ब्लॅक आणि व्हाईट लूकमधील फोटोमध्ये ती खास दिसते आहे. भाग्यश्री आगामी प्रोजेक्टमध्ये जॉन अब्राहसोबत झळकणार आहे. ‘सत्यमेव जयते’ असं तिच्या बॉलिवूड डेब्यु सिनेमाचं नाव आहे.

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share