‘ Boss lady’ अमृता खानविलकरचा हा अंदाज जरूर पाहा

By  
on  

अभिनय, नृत्य, सुत्रसंचालन, परिक्षण, स्पर्धक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून अभिनेत्री अमृता खानविलकर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अमृता खानविलकर सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. अमृताने अलीकडेच एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.  यात ती कमालीची हॉट दिसत आहे. अ‍मृता पुष्कर जोगसोबत ‘वेल डन बेबी’ सिनेमातूनही दिसणार आहे. याशिवाय सचिन कुंडलकर दिग्दर्शित पाँडेचरी हा सिनेमातही ती झळकणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share