ऐतिहासिक भूमिकेत झळकणा-या स्नेहलता वसईकरचा स्टायलिश अंदाज जरुर पाहा

By  
on  

पुण्यश्लोक अहिल्याबाई या ऐतिहासिक हिंदी मालिकेत अभिनेत्री स्नेहलता वसईकर गौतमीबाई अर्थात मल्हार राव होळकर यांच्या पत्नी व अहिल्याबाईंच्या सासूबाईच्या भूमिकेत दिसत आहे. स्नेहलताची ही दुसरी ऐतिहासिक मालिका आहे. स्नेहलता यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.

 

 

'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतील त्यांची सोयराबाईची भूमिका सर्वाधिक लोकप्रिय ठरली. आजवर ऐतिहासिक भूमिकेत झळकलेली स्नेहलता रिअल लाईफमध्ये कमालीची स्टायलिश आहे. पाहा तिचे हे फोटो

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share