रसिका सुनीलच्या या फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

By  
on  

अभिनेत्री रसिका सुनील अनेकदा सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. रसिकाच्या या मादक अदा तिच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरत आहे. आतही तिने खास फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत. चेक्स वनपीस मध्ये तिचा क्युट अंदाज खुलला आहे. माझ्य नव-याची बायको या मालिकेशिवाय रसिका ‘गर्लफ्रेंड’ सिनेमातही दिसली आहे. आता ती आगामी कोणत्या माध्यमातून भेटीला येते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share