अभिनेत्री अमृता देशमुख साडीत दिसली इतकी खास

By  
on  

अभिनेत्री अमृता देशमुख सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. ‘मी तुझीच रे’ या मालिकेतून रसिकांच्या समोर आलेली अभिनेत्री म्हणजे अमृता देशमुख. रिया वर्देची स्ट्रॉग, मॉर्डन व्यक्तिरेखा ती या मालिकेत साकारत आहे. अमृता ‘तुमचं आमचं सेम असतं’ या मालिकेतून रसिकांच्या भेटीला आली होती. या शिवाय अस्मिता, पुढचं पाऊल या मालिकेमधूनही तिने भूमिका साकारल्या आहेत.

 

याशिवाय झी युवाच्या फ्रेशर्स मालिकेतही रिया चमकली होती. मालिकांमध्ये मॉर्डन लूकमध्ये वावरणारी अमृता रिअल लाईफमध्ये अनेकदा साडीमध्ये दिसते. आताही व्हाईट साडी आणि हॉल्टर नेक ब्लाऊजमध्ये ती कमालीची क्लासी दिसते आहे. चाहते तिच्या या लूक्सवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

Recommended

Loading...
Share