हीना पांचाळच्या या फोटोंनी उडवली नेटिझन्सची झोप

By  
on  

बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे हीना पांचाळ. बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड म्हणून तिची एंट्री झाली आणि तिने अल्पावधीत स्वतःचं वेगळं अस्तित्व दाखवून दिलं. हिना तिच्या बोल्ड आणि ब्युटीफुल अदांनी नेहमीच चर्चेत असते. हिना अनेकदा व्हिडियो शेअर करत असते.

 

 

तिच्या Lingerie shoot ने चाहत्यांच्या लक्ष वेधून घेतलं आहे. ब्लॅक कलर Lingerie मध्ये हीना कमालीची मादक दिसते आहे. हिना ‘मोगली’ या व्हिडियो साँगमधून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share