अभिनेत्री माधवी निमकरच्या वाढदिवसाचं हे झकास सेलिब्रेशन पाहाच

By  
on  

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत शालिनी वहिनी विविध प्लॅन करुन गौरीला माईंसमोरही चुकीचं सिद्ध करण्याची एकही संधी सोडत नाही. सतत गौरीचा राग राग करणारी शालिनी प्रत्यक्षात खुप वेगळी आहे. अभिनेत्री माधवी निमकर या मालिकेत शालिनी वहिनी या खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे. छोट्या पडद्यावर खलनायिका साकारणारी माधवी ऑफस्क्रिन मात्र सगळ्यांशी मनमिळाऊ आणि मस्ती करताना दिसते.

 

 

नुकताच माधवीचा वाढदिवस झाला. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या कुटुंबासोबत तिने हा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी माधवीने सेलिब्रेशनचे फोटोही शेअर केले आहेत.

Recommended

Loading...
Share