लतिका फेम अक्षया नाईकचा हा स्वॅग जरुर पाहा

By  
on  

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री अक्षया नाईक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. साधी, गोड लतिका या मालिकेत भाव खाऊन जाते आहे. अक्षया यापुर्वी हिंदी मालिकांमध्ये दिसली होती.अक्षया मालिकेत साध्या लूक्समध्ये दिसत असली तरी प्रत्यक्ष आयुष्यात मात्र भलतीच मॉडर्न आहे.

 

 

अक्षया सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. काही दिवसांपूर्वीच अक्षयाने फोटोशूट केलं असून हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अक्षयाच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share